我是網紅 我是廣告主
我是網紅 我是廣告主

Sandip Jadhav Patil YouTube網紅頻道詳情與完整數據分析報告

Sandip Jadhav Patil YouTube網紅頻道詳情數據與分析報告 (數據更新時間 2020-01-29)
Sandip Jadhav Patil
YouTube頻道創建時間: 2011-12-08地區: 印度  語言: 英語 
2.53萬  0.4%
總觀看量
164.05萬  0.21%
平均觀看量
5161  -1.73%
影片總數
193 
頻道標籤
粉絲全球排名
512,394th  (前 5.19%)
粉絲國家/地區排名
52,124th  (前 18.23%)
Nox評級
  2.54 
發布影片數
11  (最近一個月)
單月YouTube廣告聯盟收入
526.91元-1434元
預計潛在品牌合作收益
156.23元  (每部影片)
Sandip Jadhav Patil YouTube頻道數據统计 
Sandip Jadhav Patil 粉絲歷史數據總覽 (最近1年)
每日數據
累積數據
提示:YouTube僅顯示三位數的訂閱者,因此曲線有一些更改
Sandip Jadhav Patil 觀看量歷史數據總覽 (最近1年)
每日數據
累積數據
Sandip Jadhav Patil 粉絲數和觀看量每日對比 
7 日
30 日
觀看量
粉絲數
近7天粉絲數增長量: 上個7天粉絲數增長量:
Sandip Jadhav Patil 未來數據預估 (未来1年)
最近發布的30個視頻互動率平均表現
  • 觀看量/粉絲數
    22.48%
  • 點讚數/觀看量
    1.81%
  • 評論數/觀看量
    0.19%
  • 點踩數/觀看量
    0.11%
    一般
影片觀看量分佈
平均觀看量5687
最熱門影片 - 來源於 Sandip Jadhav Patil YouTube網紅頻道
7.31萬 觀看量· 2019-07-22 影片發佈時間· 715 點讚數· 59 評論數

एक नंबर माल......बाजार पण कडक.....होऊ दे पैसा वांगी लागवड संपूर्ण नियोजन लवकरच पहा यशोगाथा यूट्यूबवर https://goo.gl/fA66TQ शेतकऱ्याचे नाव : श्री समाधान अढेगावकर (माळी) गाव : पाटकुल तालुका : मोहळ जिल्हा : सोलापूर देशी वांगी लागवड : यशस्वी नियोजन लागवडपूर्व ते काढणी संपूर्ण मार्गदर्शन पाटील फार्मिंग टेक्नोलॉजी अन्ड सोल्युशन संदीप जाधव पाटील ०९४२३२४१४०३ https://goo.gl/fA66TQ सर्व प्रकारच्‍या हालक्‍या ते भारी जमिनीत वांग्‍याचे पिक घेता येते परंतू सुपिक चांगला पाण्‍याचा निचरा होणा-या मध्‍यम काळया जमिनीमध्‍ये वांग्‍याचे झाड जोमाने वाढते. जमिनीचा सामू 6 ते 7 असल्‍यास पिकाची वाढ चांगली होते. नदीकाठच्‍या गाळवट जमिनीत वांग्‍याचे उत्‍पादन चांगले येते. पूर्वमशागत मुख्‍य शेतात रोपांची लागवड करण्‍यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. कुळवाच्‍या शेवटच्‍या पाळीसोबत दर हेक्‍टरी 30 – 50 गाडया शेणखत जमिनीत पसरवून मिसळून घ्‍यावे. लागवडीचा हंगाम वांग्‍याची लागवड तिनही हंगामात करता येते.खरीप बियांची पेरणी जूनच्‍या दुस-या आठवडयात आणि रोपांची लागवड जूलै, ऑगस्‍टमध्‍ये केली जाते. रब्‍बी किंवा हिवाळी हंगाम-बियांची पेरणी सप्‍टेबर अखेर करतात आणि रोपे आक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये लावतात.उन्‍हाळी हंगाम–बी जानेवारीच्‍या दुस-या आठवडयात पेरून रोपांची लागवड फेब्रूवारीत करतात. वाण मांजरी गोटा : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने लहान ते मध्‍यम आकाराची असतात. खोड पाने आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे जांभळट गुलाबी असून फळांवर पांढरे पटटे असतात. फळांचा आकार मध्‍यमहिन्‍यात ते गोल असतो. या जातीची फळे चविला रूचकर असून काढणीनंतर 4 ते 5 दिवस टिकतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 300 ते 400 क्विंटल. वैशाली : या जातीचे झाड बुटके आणि पसरट असून पाने खोड आणि फळांच्‍या देठावर काटे असतात. फळे आणि फूले झुबक्‍यांनी येतात. फळांचा रंग आकर्षक जांभळा असून त्‍यावर पांढरे सरमिसळ पटटे असतात. फळे मध्‍यम आकाराची अंडाकृती असतात. सरासरी हेक्‍टरी उत्‍पादन 300 क्विंटल. प्रगती : या जातीचे झाड उंच आणि काटक असून पाने गडद हिरव्‍या रंगाची असतात. पाने फळे आणि फांदयावर काटे असतात. या जातीचे फूले आणि फळे झुबक्‍यांनी येतात. फळे अंडाकृती आकाराची असून फळांच्‍या रंग आकर्षक जांभळा असून पांढ-या रंगाचे पटटे असतात. पिकांच्‍या कालावधी 175 दिवस असून 12 ते 15 तोडे मिळतात. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल. अरूणा : या जातीची झाडे मध्‍यम उंचीची असून फळे भरपूर आणि झुबक्‍यात लागतात. फळे मध्‍यम आकाराची आणि अंडाकृती असून त्‍यांचा रंग चमकदार जांभळा असतो. हेक्‍टरी सरासरी उत्‍पादन 300 ते 350 क्विंटल वांग्‍याच्‍या वरील जाती शिवाय कृष्‍णा एम एच बी 10 या अधिक उत्‍पादन देणा-या संकरीत जाती आहेत. बियांचे प्रमाण 500 ग्रॅम / हेक्‍टर सुधारीत जातींसाठी 150 ग्रॅम / हेक्‍टर संकरीत जातीसाठी लागवड वांग्‍याची रोपे गादीवाफयावर तयार करतात. गादीवाफे 3 बाय 1 मिटर आकाराचे आणि 10 ते 15 सेमी उंचीचे करावेत. गादीवाफयाभोवती पाणी देण्‍यासाठी सरी ठेवावी. एक हेक्‍टर वांगी लागवडीसाठी अशा 15 ते 20 वाफयातील रोपे पुरेशी होतात. वांग्‍यांच्‍या एक हेक्‍टर लागवडीसाठी 400 ते 500 ग्रॅम बी पुरते. मात्र त्‍यापेक्षा जास्‍त म्‍हणजे 800 ते 1000 ग्रॅम बी पेरून अधिक रोपे तयार करून ठेवावीत. म्‍हणजे काही रोप न जगल्‍यास ही रोप नांगे भरण्‍यासाठी वापरता येतात. गादी वाफयावरील रोपे 12 ते 15 सेंटीमिटर उंचीची झाल्‍यावर म्‍हणजे 6 ते 8 पानांवर आल्‍यावर लावणीस तयार होतात. बी पेरणीपासून साधारणपणे 4 ते 5 आठवडयात रोपे लागवडीसाठी तयार होतात. बियांची उगवण होईपर्यंत वाफयांना सुरुवातीला झारीने आणि नंतर वाफयाच्‍या भोवती असलेल्‍या सरीमधून गरजेनुसार पाणी द्यावे. लागवडीनंतर रोपावर पाने लहान होणे किंवा बोकडया (लिटल लिफ) या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्‍हणून रोपवाटिकेमध्‍ये वाफयावर बी पेरताना फोरेट 10 टक्‍के दाणेदार औषध 3 बाय 1 मिटर आकाराच्‍या वाफयासाठी 20 ग्रॅम या प्रमाणात बियाण्‍याच्‍या दोन ओळींमध्‍ये टाकावे. रोपावरील मावा, तुडतुडे फूलकिडे या किडींच्‍या नियंत्रणासाठी बी पेरल्‍ यानंतर दोन आठवडयांनी 12 मिलीलिटर एन्‍डोसल्‍फॉन (35 टक्‍के) किंवा 20 मिलीलिटर मॅलेथिऑन (50 टक्‍के ) किंवा 2.5 मिलीलीटर फॉस्‍फॉमिडॉन ( 85 टक्‍के) किंवा 10 मिलीलिटर डयमेथोएट (30 टक्‍के ) किंवा 10 मिलीलीटर फार्मोथिऑन (25 टक्‍के ) 10 लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. दोन ओळीतील आणि दोन रोपांतील अंतर जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे आणि जातीनुसार ठेवावे. काळया कसदार जमिनीत 100 बाय 100 सेंटीमीटर मध्‍यम प्रतीच्‍या जमिनीत 75 बाय 75 सेंटीमीटर आणि हलक्‍या जमिनीत 60 बाय 60 किंवा 75 बाय 60 सेंटीमीटर अंतर ठेवावे. रोपांची लागवड करण्‍यासाठी सरी वरंबे पाडून वरंब्‍याच्‍या बगलेत एका जागी रोप लावावे. कोरडवाहू पिकासाठी रोपांची लागवड सपाट जमिनीवर करावी. रोपांची लागवड ढगाळ वातावरणात किंवा झिमझिम पाऊस सुरू असताना केल्‍यास फायदेशिर ठरते. उन्‍हाळयात रोपांची लागवड सकाळी न करता दुपारी 4 नंतर ऊन कमी झाल्‍यावर करावी. खते आणि पाणी व्‍यवस्‍थापन वांग्‍याच्‍या बागायती पिकास दर हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्‍फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे. त्‍यापैकी अर्धे नत्र आणि संपूर्ण स्‍फूरद आणि पालाश रोपांच्‍या लागवडीच्‍या वेळी द्यावे. आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्‍या लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावे. ही खते 9 ते 10 सेंटीमीटर खोलीवर झाडाच्‍या बुध्‍याभोवती 10 ते 15 सेंटीमीटर अंतरावर बांगडी पध्‍दतीने द्यावीत. वांग्‍याच्‍या कोरडवाहू पिकास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्‍फूरद द्य

最新影片 - 來源於 Sandip Jadhav Patil YouTube網紅頻道
預估的受眾粉絲年齡和性別分佈 
預估的受眾粉絲的地理位置分佈 
暫無數據當前頻道粉絲畫像數據不完整,如果需要請點擊下方按鈕,我們將在1小時後更新該頻道數據獲取數據
提交成功我們正在為您準備數據,請在1小時後進行訪問查看
NoxInfluencer團隊

歡迎訪問NoxInfluencer。商務合作、產品案例、或者有任何建議,可以在這裡留言,我們會儘快給您回覆。

通過facebook提問
(推薦)